सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – महाडीबीटी या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मेडिकल कॉलेजमधील पीजी डीएमएलटी कोर्सच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असतानाही ओबीसी व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
सोलापुरातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एसबीसी, ओबीसी व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या कॉलेजमधील पीजीडीएमएलटी या कोर्समध्ये एकूण २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू आहे. मात्र, ऑनलाईन फॉर्म भरताना या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन कैफियत मांडली.
यावेळी जिल्हा प्रमुख लहू गायकवाड, विद्यार्थी श्रीपाद कुडक्याल, मिनाक्षी उडासे, निकिता वल्लाल, ऋतुजा कुंभार, ऐश्वर्या गोयल, ज्योती बद्दल, भाग्यश्री मुदगोंडा, प्रियंका निर्मल, निलेश जाधव आदी उपस्थित होते.