Pune NCP | PM मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मेघडंबरीचा छोटा ‘कोपरा’ अपघाताने कोसळला, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण ...