कोलाहपूर महानगर पालिकेच्या वतीने समाधीस्थळ सुशोभीकरणांतर्गत समाधीस्थळ येथे मेघडंबरी बसवण्यात आली आहे. मेघडंबरीतील दगडी पेटीमध्ये मृदा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी समितीकडून विविध ठिकाणहून मृदा संकलित करण्यात आली आहे. तसेच शाहूं महाराजनी वापरलेल्या काही निवडक वस्तूही पेटीत ठेवण्यात येणार आहेत. या पेटीमध्ये त्यांच्या काही ऐतिहासिक वस्तूचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महापालिकेचे सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.