शिवसेनेची Big Offer ! रक्तदान करा अन् मिळवा मोफत एक 1 किलो चिकन, आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात महा रक्तदान शिबीराचे आयोजन
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी प्रलोभन दाखवले ...