वडिल जेलमध्ये, आईने सोडून दिले, आता कुत्र्यासोबत फुटपाथवर झोपतो 10 वर्षांचा हा मुलगा, फोटो पाहून हेलावले लोकांचे मन
बहुजननामा ऑनलाइन टीम - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये कुत्र्यासोबत एका फुटपाथवर झोपलेल्या मुलाच्या वायरल होत असलेल्या छायाचित्राने लोकांचे मन हेलावून टाकले ...