Pune News : नर्हे येथे झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव कंटेनरने उडवलं (व्हिडीओ)
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. यापूर्वी या महामार्गावर तीन अपघात झाले आहेत.(Container blows up a ...