Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेना देखील उतरणार ?
बहुजननामा ऑनलाईन - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना प्रवक्त्ये खासदार ...