मुंढवा व हडपसर परिसरातील पीपीपी तत्वावरील रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांना तूर्तास ‘रेड सिग्नल’ May 7, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सत्ताधार्यांनी मुंढवा, हडपसर परिसरातील १२ रस्ते व दोन उड्डाणपुल क्रेडीट बॉन्डच्या माध्यमातून पीपीपी तत्वावर विकसित ...