शालेय शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकरानं घेतला ‘हा’ निर्णय ! October 29, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - ठाकरे सरकारनं(Thackeray government) राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...