जिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7 अॅक्ट्रेस अन् मॉडेलनं साजिद खानवर केलेत गंभीर आरोप ! वाचून बसेल ‘धक्का’
बहुजननामा ऑनलाइन टीम - डायरेक्टर साजिद खान (Sajid Khan) वर आतापर्यंत अनेक मॉडेल आणि अॅक्ट्रेसनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. ...