Abhishek Bachchan ला युजर म्हणाला तुम्ही सिनेमा हॉल उघडल्यानंतर देखील जॉबलेस राहणार, अभिनेत्यानं दिलं जग जिंकण्यासारखं उत्तर
बहुजननामा ऑनलाइन टीम - चित्रपट सृष्टीतील बऱ्याच नट नट्या सोशल मीडियावर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यामध्ये अभिषेक बच्चन यांना तर युजर्स ...