Pune News : कोरोनाचे नियम न पाळणार्या पुण्यातील 47 हॉटेल्सवर मनपाकडून दंडात्मक कारवाई; एफसी रोडवरील हॉटेल वैशाली व रूपालीसह गुडलक कॅफेचा समावेश
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाचा वाढता प्राधूर्भाव लक्षात घेता पुण्यात हॉटेल व इतर आस्थपणा यांच्यावर पुणे महानगरपालिकेने कारवाई सुरू ...