ACP Transfer : राज्यातील 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या, ACP सुनिल यादव यांची पुणे आयुक्तालयात बदली
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) बदल्या केल्या आहेत. पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकात ...