Tag: शिवसेना

file photo

फडणवीसांचा मोठा खुलासा ! ‘या’ कारणामुळं शिवसेनेसोबत केली युती

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने झाले. निवडणुकीनंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. याच घडामोडीतून ...

devendra-Fadanvis

‘कोरोना’च्या लढ्यासाठी राज्य सरकारने अधिक धाडस दाखवावे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. तसेच लॉकडाउन असल्यामुळे राज्यातील आणि ...

uddhav thackeray

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही मक्केला जावं’

अयोध्या :  वृत्तसंस्था -  लोकसभा निवडणुकांच्या काळात आणि त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बराच गाजला होता. लोकसभा ...

file photo

Veer Savarkar : गौरवाचा प्रस्ताव फेटाळला अन् शिवसेनेनं भाजपाचा ‘डाव’च उलटवला !

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ...

file photo

अर्थसंकल्पीय अधिवेशन : विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला सावरकर गौरव प्रस्ताव, सभागृहात गदारोळ

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन राज्य विधिमंडळाच्या विधानसभा ...

file photo

शिवसेनेच्या मंत्र्याचा नारायण राणेंना सल्ला, म्हणाले – ‘भाजपानं ज्यांना बकरा केला, त्यांनी 11 गोष्टी करू नये’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही ...

uddhav thackeray

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी ‘घोषणा’ !

मुंबई  : बहुजननामा ऑनलाइन - सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले होते. ...

Sharad-pawar

शरद पवारांनी दिले राजकारण व समाजकारणातील नव्या भूमिकेचे ‘संकेत’, त्याच विधानाची सर्वत्र ‘चर्चा’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातून नवीन भूमिकेचे संकेत देत राज्य ६० व्या ...

Hyperloop-Train

भारतामध्ये जगातील पहिली ‘हायपरलूप’ ट्रेन चालविण्याची तयारी, 1200km असणार ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर सर्व काही ठीक झाले तर जगातली पहिली हायपरलूप ट्रेन भारतात धावू शकते. हायपरलूप ट्रेन ...

Ranjeet-savarkar

काँग्रेसवर 100 कोटींचा ‘मानहानी’चा ‘खटला’ भरणार, वीर सावरकरांचे ‘पडनातू’ रणजीत यांनी सांगितलं

बहुजननामा ऑनलाइन टीम - विनायक दामोदर सावरकर यांचे पडनातू रणजित सावरकर यांनी कॉंग्रेसविरूद्ध 100 कोटींची मानहानीचा खटला जाहीर केला आहे. ...

Page 2 of 62 1 2 3 62

मेगा भरती ! पुणे जिल्हा परिषद 1 हजार 489 रिक्त पदे भरणार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील...

Read more
WhatsApp chat