Supriya Sule On Ajit Pawar | ‘बारामती मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो’, सुप्रिया सुळेंचे अजित पवारांवर टीकास्त्र
बारामती: Supriya Sule On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघातून...