Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: भारत

royal enfield bullet 350 royal enfield bullet 350 with 15 thousand down payment and emi plan read full details

Royal Enfield Bullet 350 | फक्त 15 हजार देऊन घरी आणा रॉयल एनफिल्ड बुलेट 350, इतका द्यावा लागेल मासिक EMI; जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  -  Royal Enfield Bullet 350 | भारतात मायलेजच्या नंतर ज्या बाईकची सर्वात जास्त मागणी आहे त्यामध्ये येते ...

unicef new report unicef report 1 billion children of the world including india are at serious risk of climate change

Unicef New Report | युनिसेफ रिपोर्ट : भारतासह जगातील 1 बिलीयन मुलांना जलवायु परिवर्तनाचा गंभीर धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Unicef New Report | भारतासह जगातील 1 अरबपेक्षा जास्त मुलांवर (1 billion children) जलवायु परिवर्तनाच्या ...

Taliban big decision after taking over afghanistan india import export ban pakistan route

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Taliban |तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानावर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता त्यांच्या शेजारी किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या देशांसोबत ...

Ind vs eng jasprit bumrah and mohammed shamis brilliant batting put india forward in lords test.

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिली धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  - IND vs ENG | इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात भारत आणि इंग्लंडमध्ये पाच मॅचेसच्या सीरीजची दुसरी टेस्ट मॅच ...

Modi Government | Big decision of Modi government! Direction to increase the number of women in the police force from 10.30 per cent to 33 per cent

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या 10.30 टक्क्यांवरून वाढवून 33 % करण्याचे निर्देश

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  - Modi Government | मोदी सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय (Modi Government Big Decision) घेतला आहे. सरकारने देशभरातील ...

IPCC Report | 12 indian cities will be under water sea level rise danger world ipcc report

IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  IPCC Report | नागरिकांना वेळोवेळी सूचना करणारे आपले वैज्ञानिक (Scientist) हे जागतिक तापमानवाढीविषयी वारंवार माहिती ...

Pm kisan scheme samman nidhi 9th installment issue check your money status

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  Pune Corona |प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi) चा 9 वा हप्ता ...

Delta Variant | nose infected with delta contains 1260 times more virus than normal covid 19 virus says research read here full detail about sars cov 2 delta variant

Delta Variant | डेल्टापेक्षा जास्त धोकादायक व्हेरिएंट सुद्धा येऊ शकतो समोर? जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  Delta Variant |कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. हा व्हायरस (Corona virus) घातक आहे, तसेच ...

olympics 2020 | tokyo olympics 2020 india medal winners

Olympics 2020 | टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या त्यांच्या बाबत

टोकियो : वृत्तसंस्था - Olympics 2020 | भारताने टोकियो ऑलम्पिकमध्ये एक सुवर्ण पदकासह 7 पदक जिंकून या खेळांमध्ये आतापर्यंत सर्वश्रेष्ठ ...

Page 11 of 68 1 10 11 12 68

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.