नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Royal Enfield Bullet 350 | भारतात मायलेजच्या नंतर ज्या बाईकची सर्वात जास्त मागणी आहे त्यामध्ये येते क्रूजर बाईक सेगमेंट. या क्रूजर बाईक सेगमेंटमध्ये ज्या रॉयल एन्फील्डची बाईक (Royal Enfield Bullet 350) बेस्ट सेलिंग बाईकमध्ये कायम असते.
ज्यामध्ये कंपनीची एक पॉप्युलर बाईक 350 बुलेट आहे. ही कंपनीची बेस्ट सेलिंग बाईक आहेच, शिवाय दमदार इंजिन आणि डिझाईनमुळे तिने खुप चांगली पकड मिळवली आहे.
रॉयल एन्फील्ड बुलेट 350 ची प्रारंभिक किंमत 1.38 लाख रुपये आहे जी टॉप मॉडलमध्ये 1.60 लाख रुपये होते. या बाईकच्या किमतीमुळे ती पसंत करणारे अनेक लोक ती खरेदी करूशकत नाहीत.
यासाठी ही बाईक डाऊन पेमेंट आणि ईएमआयवर खरेदी करण्याच्या सोप्या उपायाबाबत जाणून
घेवूयात. परंतु, त्यापूर्वी जाणून घेवूयात या बाईकचे फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनशी संबंधीत अहवाल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जाणून घेवूयात या बाईकचे फीचर्स
– रॉयल एन्फील्ड बुलेट 350ला कंपनीने नवी कलर स्कीम आणली आहे ज्यामध्ये दोन व्हेरिएंट आहेत.
– बाईकमध्ये सिंगल सिलेंडरचे 346 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 19.36 पीएसची पॉवर ए 28 एनएमचा टॉर्क जनरेट करते. 4 स्पीड गियरबॉक्स आहे.
– बाईकच्या फ्रंट व्हीलमध्ये डिसक ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक आहे. सिंगल चॅनल एबीएस सिस्टम आहे.
– बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही 37 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.
डाऊन पेमेंट, ईएमआयवर खरेदी करण्याची माहिती…
– स्कूटर आणि बाईकची माहिती देणार्या वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि
ईएमआय कॅलक्युलेटरनुसार कंपनीशी संबंधीत बँका या बाईकवर 11,42,933 रुपयांचे लोन देईल.
– ज्यावर किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल. हे डाऊन पेमेंट 15,881 रुपये असेल. कर्ज 60
महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. यासाठी दर महिना 5,121 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
महत्वाची सूचना :
या बाईकवर मिळणारे कर्ज आणि डाऊन पेमेंटचे ऑपशन बँकिंग आणि सिबिल स्कोअरवर (CIBIL Score & Report) अवलंबून आहे. ज्यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट झाल्यास कंपनी लोन आणि डाऊन पेमेंटच्या रक्कमेत बदल करू शकते.