Baner Pune Crime News | ब्लॅक मॅजिक करुन मुलीचा दोष दूर करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेला घातला 29 लाखांचा गंडा; फेसबुकवरील मैत्रीने केला घात, बालेवाडीतील घटना
पुणे : Baner Pune Crime News | मुलीचा दोष काढण्यासाठी पूजा करण्यासाठी व जादुटोणा, ब्लॅक मॅजिक (Black Magic) करण्यासाठी वृद्ध...