New WhatsApp Feature-Meta | मेटाची नवी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना मिळणार हे नवीन फीचर

New WhatsApp Feature-Meta | whatsapp update ceo mark zuckerberg brings digital avatars for whatsapp users
December 8, 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन New WhatsApp Feature-Meta | फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप (Facebook, Instagram, WhatsApp) या सामाजिक माध्यमांची मालकी असलेल्या ‘मेटा’ कंपनीने त्यांच्या फेसबुक इन्स्टाग्रामवरील एक फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवर जारी केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (New WhatsApp feature) आता सर्वांना त्यांचा ‘डिजिटल अवतार’ तयार करता येणार आहे. याची माहिती सीईओ मार्क झुकेरबर्गने स्वतः दिली आहे. (New WhatsApp Feature-Meta)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ता त्याच्या डिजिटल अवताराला इच्छेनुसार बदलू शकतो. त्यात त्याचे कपडे, केशभूषा,
चेहऱ्याचे हावभाव यातील अनेक पर्यायांची निवड केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार या अवताराचा
वापर प्रोफाइल फोटो म्हणूनही होऊ शकतो. (New WhatsApp Feature-Meta)

 

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना अवताराचे कृती आणि हावभाव असे दोन्ही मिळून गरजेनुसार ३६ स्टिकर्स निवडता येतील.
हा अवतार तुम्ही इतरांना पाठवूही शकता. मात्र, ही सुविधा सर्वांना एकाच वेळी उपलब्ध होणार नाही.
टप्प्याटप्प्याने हे सर्वांना उपलब्ध केले जातील. अवतार तयार करण्यासाठी समोरच्या कॅमेऱ्याचा वापर करता येईल.

 

 

Web Title :- New WhatsApp Feature-Meta | whatsapp update ceo mark zuckerberg brings digital avatars for whatsapp users

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | नाशिक-सिन्नर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू

PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या गुन्ह्यात मदतीसाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | ‘काँग्रेस नेतृत्वाने आता संन्यास घेऊन हिमालयात जावे’ – राधाकृष्ण विखे पाटील