Pune Pimpri Crime | फेसबुकवर जुळले प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

 Pune Pimpri Chinchwad Crime | Father beaten for molesting woman, accused arrested; Incidents in Chakan area

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | फेसबुकवर (Facebook) ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित महिलेवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार केले. ही घटना 2019 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Pimpri Crime) घडली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि.10) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोज रमेश शिरभाते Manoj Ramesh Shirbhate (वय-45 रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची त्यांच्या पतीसोबत घटस्फोटाची (Divorce) प्रक्रिया सुरु आहे.
याच दरम्यान त्यांची आणि आरोपी मनोज याची फेसबुकवर ओळख झाली. कोरोनामुळे (Corona)
राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत त्यांच्यामध्ये जवळीक वाढली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून, तसेच जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill)
देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | love through on facebook rape woman in pimpri chinchwad pune crime news

 

हे देखील वाचा :

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची नवी शक्कल

CM Eknath Shinde | ‘मी केलेल्या उठावाची दखल जग घेतंय…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टाकली गजानन किर्तीकरांवर मोठी जबाबदारी

Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘भाजपकडे गेलात की प्रकरण बंद, दुसरीकडे गेलात की सुरु…; राठोड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ आणि भाजपला टोला