Pune Pimpri Chinchwad Crime News | कुपनवर बक्षीस लागल्याचे सांगून कार्यालयात बोलवले, हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने १५ लाखांचा गंडा, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी: हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने १४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही...