मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री सुनैना फौजदार Sunaina Faujdar ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली. अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप फेमस आहे. सुनैना फौजदारचा Sunaina Faujdar जन्म १९ जुलै, १९८६ ला मुंबईत झाला होता.
सुनैनाने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. ‘लागी तुझसे लगन’, ‘सुपर कॉप्स वर्सिस सुपरविल्लन’, ‘राजा की आएगी बारात’ आणि ‘हमसे है लाइफ’ या मालिकेत तिने काम केले आहे. सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती तिचे फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर सुनैना फौजदार वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत येत असते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सुनैनाच्या आधी अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता करत होती.
कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR
पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार
व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईत होणार्या गर्दीवर नाराज, म्हणाले…