विद्यापीठाच्या नावामध्ये सध्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख होतो. ते योग्य नाही. सन्मानकारक उल्लेख व्हावा. यासाठी विद्यापीठाचा नामविस्तार “श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर’ असा करावा. या मागणीसाठी आम्ही विद्यापीठ प्रशासनाला निवेदने दिली आहेत. असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रशासनाकडून त्या दृष्टीने काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवजयंती दिनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा फलक आम्ही लावला असल्याचे नवीन युवक सेनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नामविस्तार लवकरात लवकर करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांदेकर यांनी यावेळी दिला.