Suicide In Yerawada Jail | येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Suicide In Yerawada Jail | येरवडा कारागृहात कैद्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून कैद्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनेबाबत कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. (Suicide In Yerawada Jail)
मंगेश विठ्ठल भोर (30, मुळ रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव असून तो ओतूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात आतमध्ये होता.
जेलमधील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाष्टा करण्यासाठी बाहेर सोडण्यात आले. कारागृहाच्या आवारात असलेल्या ओैषध केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंगेशने टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.
- Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत
- Pune Crime News | सहजयोग ध्यान शिबीरात चोरट्याने नजर चुकवून गंठण नेले चोरुन
- Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून
- Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्यास लोणीकंद पोलिसांकडून अटक
- Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार
Comments are closed.