नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी जवळ येताच फटाक्यांबाबत कठोर मार्गदर्शक सूचना येत आहेत. विशेषतः चिनी फटाक्यांवरील बंदी काटेकोरपणे लागू करण्याची चर्चा आहे. सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्तांनी असे म्हटले आहे की देशात चिनी फटाके आयात करण्यास मनाई आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने त्यासंदर्भात कोणताही व्यवसाय केला असेल किंवा तो ठेवण्याचा, विक्री करण्याचा, लपविण्याचा किंवा खरेदी करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्याचे व्यवहार केले असेल तर १९६२ च्या कायद्यांतर्गत शिक्षा भोगावी लागेल.
Principal Commissioner of Customs: Import of firecrackers is ‘Restricted’&if a person acquires possession of or is in any way concerned carrying, keeping, concealing, selling or purchasing or in any manner dealing with Chinese firecrackers will be punished under Customs Act 1962. pic.twitter.com/dTFCmUYVT3
— ANI (@ANI) October 22, 2019
Visit : bahujannama.com