नवी दिल्ली :वृत्तसंस्था – SBI special FD scheme | भारतीय स्टेट बँकने किरकोळ ठेवीदारांसाठी Platinum Term Deposits योजना सुरू केली होती, या अंतर्गत ग्राहकांकडे 14 सप्टेंबरपर्यंत 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या कालावधीसाठी Term Deposits वर 15 bps पर्यंत अतिरिक्त व्याजलाभ मिळवण्याची (SBI special FD scheme) संधी आहे.
सामान्य लोकांसाठी SBI Platinum वर व्याजदर
कालावधी : प्लॅटिनम 75 दिवस,
सध्याचा व्याजदर : 3.90 टक्के,
प्रस्तावित व्याजदर : 3.95 टक्के
कालावधी : प्लॅटिनम 525 दिवस
सध्याचा व्याजदर : 5.00 टक्के
प्रस्तावित व्याजदर : 5.10 टक्के
कालावधी : प्लॅटिनम 2250 दिवस
सध्याचा व्याजदर : 5.40 टक्के
प्रस्तावित ब्याज दर: 5.55 टक्के
एसबीआय प्लॅटिनमवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
कालावधी : प्लॅटिनम 75 दिवस
सध्याचा व्याजदर : 4.40 टक्के
प्रस्तावित व्याजदर : 4.45 टक्के
कालावधी : प्लॅटिनम 525 दिवस
सध्याचा व्याजदर : 5.50 टक्के
प्रस्तावित व्याजदर : 5.60 टक्के
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
SBI FD लेटेस्ट व्याजदर
एसबीआय सामान्य ग्राहकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षाच्या दरम्यानच्या कालावधीसाठी 2.9 टक्के ते 5.4 टक्केपर्यंत व्याजदर देईल. या जमा रक्कमेवर ज्येष्ठ नागरिकांना 50 आधार अंक (बीपीएस) अतिरिक्त मिळतील. हे दर 8 जानेवारी 2021 पासून प्रभावी आहे.
web title: Sbi special fd scheme sbi special fd scheme sbi platinum scheme is closing next week get complete information before investing.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 246 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी