बहुजननामा ऑनलाईन – Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेतले जाते. सई नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सईने आपल्या अभिनयाने मराठीतच नाही तर हिंदीसृष्टीतही ठसे उमटवले आहेत. सईला एक महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल सईने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सध्या सईची हि पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Sai Tamhankar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या कामाबाबतचे अपडेट चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत देत असते. तर नुकताच सईने एक पोस्ट शेअर केली आहे. जे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यावेळी तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सई ताम्हणकरला प्रदान करण्यात आला आहे. यावेळी फोटो शेअर करत सईने कॅप्शनमध्ये म्हटले ““झी चित्र गौरव 2023 ! या पुरस्कारामुळे मी कृतकृत्य झाले आहे , खूप खूप आभार, झी मराठी” या पोस्टमुळे सई ताम्हणकर सध्या चांगली चर्चेत आली आहे.तिने या पोस्टला दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Sai Tamhankar)
सईने पोस्ट शेअर करताच तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती.
याचबरोबर ती ‘मिडीयम स्पायसी’ या चित्रपटात ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसोबत दिसली होती.
आता ती नॅशनल जिओग्राफी चॅनेलवरील नव्या सीरिजमध्ये दिसत आहे.
ज्यामध्ये ती महाराष्ट्रातील निरनिराळ्या राज्यांना भेट देत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Sai Tamhankar | marathi actress sai tamhankar got zee chitra gaurav 2023 award share post
हे देखील वाचा :
Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर
Oscars 2023 | 62 वर्षांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार ‘हा’ मोठा बदल; सेलिब्रिटी मात्र नाराज