मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Sachin Waze | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे सचिव संजीव पंलाडे (Sanjeev Palande) यांच्या वकीलाकडून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याची उलटतपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सचिन वाझेने अनिल देशमुखांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी वाझेने अर्ज केल्याचं म्हटलं आहे, मात्र पुरावे नसल्याचं देखील सचिन वाझेने जबाबात म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सचिन वाझेनं (Sachin Waze) आपल्या जबाबात म्हटलं आहे की, अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सांगण्यावरून आल्याचा कुठलाही पुरावा नसला तरी माझ्याकडे रिक्वेस्ट लेटर असल्याचं जबाबात म्हटलं आहे. सचिन वाझेने चांदीवाल आयोगाच्या चौकशीत ही माहिती उलटतपासा दरम्यान दिली आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) अटक झाली आहे.तर माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत, त्यानंतर परमबीर यांना फरार घोषित करण्यात आलं.
याच प्रकरणावरून भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.
वाझे सरकारमधील मंत्र्यांचा वसूली एजंट असल्याचे आरोप झाले.
त्यानंतर याप्रकरणात सीबीआय आणि ED चीही एन्ट्री झाल्याचं पहायला मिळालं.
ED आणि CBI कडून देशमुखांच्या घरावर छापेमारी करण्यात आली.
Web Title :- Sachin Waze | sachin vaze on former home minister anil deshmukh and back into police force
Maharashtra Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी
Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली
7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगारात होईल मोठी वाढ
SBI ATM Franchise | घरबसल्या कमवा महिन्याला 60 हजार रुपये; जाणून घ्या ‘स्कीम’