कंधार, कोरियन, चायनीज, तिबेटी, भारतीय गंधार, अजिंठा, प्राचीन, आधुनिक अशा विविध शैलीचे बुद्ध या मध्ये कोरले गेले आहेत. याचे पेंटिंग स्वतः बसून त्यांनी हाताने केले असून, अतिशय आखीव रेखीव असे कोरीव काम त्यांनी केले आहे. इंडियन आर्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि हिरो सेंटरला या शिल्पाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात देशभरातून मोठ-मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांना आपले चित्र मांडण्याची संधी मिळते. त्यात अनोखे सादरीकरण म्हणून वेगळ्या विचारांची ही बुद्धाची प्रतिमा खरात यांनी प्रदर्शनासाठी ठेवली होती. त्याची प्रचंड प्रसिद्धी होऊन नोएडातील एका व्यक्तीने या शिल्पाची खरेदी केलेली आहे.