बहुजननामा ऑनलाईन – Rutuja Sawant | अभिनेत्री रुबीना दिलैक आपल्या बिकनी लूकमुळे नेहमी चर्चेत असते. आता रुबिनाला टक्कर देण्यासाठी ‘मेहंदी हे रचने वाली’ फेम ऋतुजा सावंत (Rutuja Sawant) देखील सज्ज झाली आहे. ऋतुजाने बिकनी फोटोशूट करून सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या रुबीनाच्या फोटोंना टक्कर देताना दिसत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने बिकनी परिधान करून एकापेक्षा एक पोजेस देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऋतुजा या फोटोमध्ये खूपच किलर दिसत आहे. तर तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऋतुजाने (Rutuja Sawant) तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर केले असून जे सर्वांचे लक्ष वेधून घेताना
दिसत आहे. ऋतुजा नेहमीच तिच्या लूकमुळे लाईमलाईटमध्ये असते.
नेहमीच सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटोज चर्चेचा विषय बनत असतात.
ऋतुजाचा अंदाज देखील चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडतो.
‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटात ऋतुजा ने साइड रोल साकारला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rutuja Sawant | television mehndi hai rachne wali fame rutuja sawant bikini pics goes viral on social medi
हे देखील वाचा :
Hansika Motwani | अभिनेत्री हंसिका मोटवानीने ॲब्ज दाखवत शेअर केले फोटोज