• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

by Sikandar Shaikh
January 6, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Ration Card Rule | ration rule electronic weighing scales kotedars new ration rules by govt ration card update

file photo

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Ration Card | रेशनकार्ड हे सरकारने नागरिकांना दिलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ गरिबांना अनुदानित रेशन (Ration Card) देत नाही तर ओळखीसाठी देखील वापरला जातो. नागरिकत्वाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यासाठीही याचा वापर केला जातो. शिधापत्रिकाधारकांना गहू, साखर, तांदूळ, रॉकेल इत्यादीच्या खरेदीवर सवलत मिळते. काही महिन्यांपासून यूपी, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये गरीब कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. (How to check your name in ration card list know full process)

अनेक ठिकाणी वापरले जाते रेशनकार्ड

जनधन खाते उघडण्यापासून ते ओळखपत्र म्हणून रेशनकार्डचा वापर केला जातो. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर तो अनेक ठिकाणी रेशन कार्ड वापरू शकतो. परंतु काहीवेळा विविध कारणांमुळे शिधावाटप यादीतून नाव काढून टाकले जाते, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

विशेषत: रेशनकार्डच्या यादीतून तुमचे नाव काढून टाकण्यात आल्याचे तुम्हाला माहीतही नसते. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डमधील नाव कसे तपासायचे ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला NFSA च्या वेबसाइटवर जावे लागेल.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रमाणे यादीत तपासा तुमचे नाव

 

  • रेशनकार्ड (Ration Card) यादीत तुमचे नाव कापले गेले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx ला भेट द्या.
  • यानंतर रेशन कार्डचा पर्याय निवडा.
  • आता Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर राज्य आणि जिल्हा निवडा.
  • जिल्ह्यानंतर ब्लॉकचे नाव टाका, त्यानंतर पंचायतीचे नाव निवडा.
  • आता रेशन दुकानाच्या दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा.
  • यानंतर तुमच्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.
  • जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचे नाव कापले गेलेले नाही. तुम्ही ही यादी डाऊनलोड देखील करू शकता.Web Title : Ration Card | how to check your name in ration card list know full process.

 

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

Homemade Face Packs | ब्युटी पार्लर बंद? घरच्या घरी मिळवा एकदम चमकदार त्वचा, लग्नामध्ये दिसाल सर्वात सुंदर

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना मॅच्युरिटीवर देईल 10 लाखांची रक्कम, केवळ तुम्हाला 100 रुपयांची करावी लागेल बचत

Tags: Aadhar CardBlock NamedelhiDocumentsFree Graingovernmentidentity cardJandhan AccountKeroseneNFSA websiteNFSA वेबसाइटPanchayat NamePoor FamilyProof of Addressproof of citizenshipration cardration card holderRation ListRation shopriceshopkeeper's nameSugarupWheatआधार कार्डओळखपत्रगरीब कुटुंबगहूजनधन खातेतांदूळदस्तऐवजदिल्लीदुकानदाराचे नावनागरिकत्वाचा पुरावापंचायतीचे नावपत्त्याचा पुरावाब्लॉकचे नावमोफत धान्ययूपीरेशन दुकानरेशनकार्डरॉकेलशिधापत्रिकाधारकशिधावाटप यादीसरकारसाखर
Previous Post

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

Next Post

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

Next Post
Pune Crime | Bad luck! Tanker-two-wheeler accident near Dhayari in Pune; Vrushali Vishwanath Tambe dies on the spot.

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Diabetes-High Blood Sugar Level | diabetes patients can add these vegetables in diet to control high blood sugar level blood sugar normal range
lifestyle

Diabetes-High Blood Sugar Level | हाय ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यात उपयोगी आहेत ‘या’ भाज्या, मधुमेहाच्या रूग्णांनी असा करावा आहारात समावेश; जाणून घ्या

December 22, 2021
0

...

Read more

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

7 days ago

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

6 days ago

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

6 days ago

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

6 days ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat