• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तर स्वागताध्यक्षपदी सुनिल धिवार

by Sikandar Shaikh
November 23, 2020
in राजकीय
0

पुरंदर : बहुजननामा ऑनलाइन – महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनिल धिवार यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

संमेलनाच्या संयोजन समितीच्या बैठकीत निवड करण्यात आली यावेळी संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य राजाभाऊ जगताप,श्यामराव मेमाणे, गंगाराम जाधव,दत्ता भोंगळे, सुनील लोणकर,नंदकुमार दिवसे,दत्ता कड, अमोल बनकर,सुनिता कसबे, छाया नानगुडे आदी उपस्थित होते.

खानवडी ता पुरंदर येथे ददि २८ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे हे तेरावे वर्षे आहे .यापूर्वी संमेलनाध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत,प्रा गंगाधर बनबरे, रतनलाल सोनाग्रा, श्रीमंत कोकाटे, डॉ जयप्रकाश घुमटकर,जब्बार पटेल,दशरथ यादव,शरद गोरे, म.भा.चव्हाण आदींनी भूषविले आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दत्ता भोंगळे यांनी सांगितले.

श्री पवार हे समाजवादी चळवळीत गेली ४० वर्षे काम करीत आहेत.साहित्य परिषद सासवड येथे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे निमंत्रक म्हणू न त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक कार्यात नेहमी त्यांचा सहभाग असतो.धरणग्रस्त चळवळी त्यांनी ऊभी करून आंदोलने केली आहेत.

सुनील धिवर यांनी बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. साहित्य चळवळीत गेली १५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग असतो.सर्वसामान्य, गोरगरीब माणसांची कामे करणे आदी त्यांची सामाजिक कार्ये आहेत.
१) रावसाहेब पवार
२)सुनिल धिवार

Tags: Amol Bankarbahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsChhaya Nangudecurrent newsDatta BhongaleDatta KadGangaram JadhavLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiaNandkumar DivaseNews in MarathiRajabhau JagtapRaosaheb PawarSamajwadi VicharwantSenior Literary Dashrath YadavShyamrao MemaneSunil DhiwarSunil LonakarSunita Kasbetodays latest newstodays marathi newstop news bahujannamaअमोल बनकरगंगाराम जाधवछाया नानगुडेज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादवदत्ता कडदत्ता भोंगळेनंदकुमार दिवसेपुरंदरबहुजनामामहात्मा फुले प्रबोधनराजाभाऊ जगतापरावसाहेब पवारश्यामराव मेमाणेसमाजवादी विचारवंतसुनिता कसबेसुनिल धिवारसुनील लोणकर
Previous Post

धक्कादायक ! पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीने ठोकली धूम

Next Post

LPG Cylinder Subsidy : बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सिलेंडरची सबसिडी जमा होते किंवा नाही, घरबसल्या ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या

Next Post

LPG Cylinder Subsidy : बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सिलेंडरची सबसिडी जमा होते किंवा नाही, घरबसल्या 'या' पध्दतीनं जाणून घ्या

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तर स्वागताध्यक्षपदी सुनिल धिवार

November 23, 2020
0

...

Read more

Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांची थेट भाजपसोबत आघाडी

3 days ago

Pune News : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी जाहीर

7 days ago

पत्नीनं पैसे परत केल्याचा संजय राऊतांचा दावा, किरीट सौमय्या म्हणाले – ‘पण हिशोब तर द्यावाच लागेल’

2 days ago

CBI ने स्वत:च्याच मुख्यालयावर टाकली धाड

2 days ago

तब्बल 30 वर्षानंतर प्रथमच हिवरेबाजारमध्ये निवडणुका, पोपटराव पवारांनी केले मतदान

2 days ago

Pune News : बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना बंद करू नका, अन्यथा…

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat