• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आगामी 2-3 महिन्यात भाजपा महाराष्ट्रात सरकार बनवणार, रावसाहेब दानवे यांचा दावा

by Sikandar Shaikh
November 24, 2020
in राजकीय
0

परभणी : भाजपा पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात सरकार बनवणार आहे, यासाठी आम्ही तयारी केली आहे, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या अभियानांतर्गत परभणीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत संबोधित करताना दानवे यांनी हे वक्तव्य केले.

जालना येथे खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, भाजपा कार्यकर्त्यांनी हा विचार करू नये की, महाराष्ट्रात आमचे सरकार अस्तित्वात येणार नाही. आपण पुढील दोन-तीन महिन्यात सरकार बनवणार आहोत. आम्ही यावर काम केले आहे. आम्ही (विधान परिषद) होणार्‍या निवडणुका संपण्याची वाढत पहात आहोत.

दानवे यांचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या समर्थनासह देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या अल्पकालिन सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनी आले आहे. फडणवीस आणि अजीत पवार यांना मागच्या वर्षी याच महिन्यात 23 तारखेला मुंबईच्या राजभवनात अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली होती.

Tags: Ajit PawarAurangabad Graduate Constituencybahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBJPbreakingbreaking newscurrent newsDevendra Fadnavisgovernmentjalnalatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newslatest political statementlatest politics newslatest regional political newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiaMP Raosaheb DanveNews in Marathiparbhanipolicenamapolicenama onlinepolitical leaderpolitical memesPolitical Newspoliticianpolitics in indiapolitics in maharashtrapolitics newspolitics news in marathipolitics news marathipolitics of dynastypolitics of hatepolitics of religionRaosaheb Danvetodays latest newstodays marathi newstodays political newstop news bahujannamawhats going in politicsअजित पवारऔरंगाबाद पदवीधर मतदार संघखासदार रावसाहेब दानवेजालनादेवेंद्र फडणवीसपरभणीबहुजनामाभाजपामहाराष्ट्ररावसाहेब दानवेसरकार
Previous Post

PM मोदी यांची 8 मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक, ‘कोरोना’विरूद्ध लढाई आणि वॅक्सीनवर चर्चा

Next Post

Reliance Retail ने ’वोकल फॉर लोकल’ अंतर्गत जोडले 30 हजार कारागिर, ग्राहकांपर्यंत पोहचवले 40,000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स

Next Post

Reliance Retail ने ’वोकल फॉर लोकल’ अंतर्गत जोडले 30 हजार कारागिर, ग्राहकांपर्यंत पोहचवले 40,000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Gold Rates : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम

7 days ago

उच्चशिक्षित दाम्पत्याने केली 2 मुलींची हत्या, मृतदेहाशेजारीच नाचत होती आई, अटकेनंतर म्हणाली – ‘मीच मानवरुपातील कोरोना’

19 hours ago

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

7 days ago

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

2 days ago

Pune News : चौघांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षकास मारहाण, जमावानं 2 लाईन बॉयला देखील केली बेदम मारहाण

6 days ago

अनुपम खेर यांनी शेअर केले तारुण्यातील फोटो ! म्हणाले- ‘तुम्ही कुणाकुणाला ओळखता ?’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat