शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील स्मृतिशेष पी. जी. भालेराव सभागृह मैदानात माता रमाई यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका स्मिता रणधीरराजे भालेराव, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रतिभा हनवते, सूर्यमाला मोतीपवळे, अंजनाताई कुंडवीर, रंजनाताई रोडे, विनाताई कांबळे, बालीताई साळवे, आशाताई रेघाटे, ममता पैठणकर, सुनीता घाडगे, कमल कदम, रत्नमाला वाकळे, माधुरी डाके आदी उपस्थित होत्या. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीत व बचत गटात काम करणाऱ्या महिलांना माता रमाई यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ साळवे, सचिन साळवे, विशाल साळवे, संतोष पैठणे, भिमक्रांती मित्रमंडळाचे हनुमान साबळे, श्रीकांत कदम, आतिष साळवे, स्वप्नील पैठणे आदींनी केले आहे.