• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Raj Thackeray In Pune | पुण्यातील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्या या 2 मोठ्या घोषणा

by sachinsitapure1
April 17, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, राजकारण, राजकीय
0
Raj Thackeray In Pune will leave for ayodhya on june 5 announced by mns chief raj thackeray

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Raj Thackeray In Pune | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray In Pune) म्हणाले, मी 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) औरंगाबाद (Aurangabad) इथं जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर 5 मे रोजी आयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. अशा दोन घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray In Pune) यांनी केल्या आहेत. तसेच यावेळी त्यांनी मशिदीच्या भोंग्यावर (Azaan On Loudspeaker) पुन्हा एकदा आक्रमक इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, आम्हाला कुठली ही दंगल (Riot) नको. देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार राहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्याव लागेल, असा इशारा देताना भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक (Religious) नाही सामाजिक (Social) आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray In Pune)

आम्हीही जशास तसं उत्तर देऊ
रामनवमी (Ram Navami) आणि हनुमान जयंतीनिमत्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांवरुन राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातात द्यायला लावू नका. शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

Web Title :- Raj Thackeray In Pune | will leave for ayodhya on june 5 announced by mns chief raj thackeray

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


  • Pune Crime | अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरुन बापानेच केला 3 वर्षाच्या ‘मुस्कान’ चा खून, आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना
  • Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !
  • Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
Tags: aurangabadAyodhyaAzaan On LoudspeakerHanuman Jayantihindulatest marathi newslatest news on Raj Thackeray In Punelatest Raj Thackeray In PuneMaharashtra Dinmarathi Raj Thackeray In Pune newsMNS chief Raj ThackeraymuslimRaj Thackeray In PuneRaj Thackeray In Pune latest newsRaj Thackeray In Pune latest news todayRaj Thackeray In Pune marathi newsRaj Thackeray In Pune news today marathiRam NavamireligiousRiotsocialtoday’s Raj Thackeray In Pune newsआयोध्याऔरंगाबाददंगलधार्मिकभोंगामनसे अध्यक्ष राज ठाकरेमशिदमहाराष्ट्र दिनमुस्लीमराज ठाकरेंरामनवमीसामाजिकहनुमान जयंतीहिंदू
Previous Post

Pune Crime | धक्कादायक ! पोपटाची पिल्ले पुलाखाली आहेत, असे सांगून 15 वर्षाच्या मुलाला दिले नदीत ढकलून

Next Post

Beed Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट Facebook अकाऊंट, BSF जवानाला अटक

Next Post
Beed Crime fake facebook account in the name of female police bsf jawan arrested

Beed Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट Facebook अकाऊंट, BSF जवानाला अटक

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune crime | pune criminal send to harsul jail for 1 year in aurangabad cp amitabh gupta has taken action against 48 people under mpda.
क्राईम

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

December 9, 2021
0

...

Read more

Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

3 days ago

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

2 days ago

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD

3 days ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न

3 days ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

11 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat