शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन – शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला आहे आणि शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यांना २८ हजार मते मिळाली. १ लाख ६९ हजार एवढे मतदान झाले आहे. विखे 69 हजारांच्या मतांनी विजयी झाले आहेत.
गेल्या लोकसभेला मुलाला तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसचे विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात होते तेही भाजपकडून. यावेळी विखेंना शह देण्यासाठी स्वतः काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखत स्वतःचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना शिर्डी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथं विखे विरुद्ध थोरात अशी चुरशीची लढाई होणार हे निश्चित होत.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –