पुरंदर : बहुजननामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्याच्या (Purandar Taluka News) पूर्व भागातील राजकिय दृष्ट्या महत्व असलेले पिसर्वे (Pisarve) गावची सहकारी सोसायटी बिनविरोध करण्यात आली आहे. सोसायटीची स्थापना १ मे १९१२ रोजी झाली असून सुमारे ११० वर्षाची परंपरा कायम राखत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), शिवसेना (Shiv Sena), कॉंग्रेस (Congress) यांनी एकत्र येऊन बिनविरोध संचालक मंडळाची निवड (Purandar Taluka News) केली.
गणेश अंकुश कोलते (Ganesh Ankush Kolte), विकास पंढरीनाथ कोलते (Vikas Pandharinath Kolte), सुरेश किसन कोलते (Suresh Kisan Kolte), उल्हास नाना साठे (Ulhas Nana Sathe), उत्तम भिवा कोलते (Uttam Bhiva Kolte), दादा शिवाजी कोलते (Dada Shivaji Kolte), गोपीनाथ बाबुराव कोलते (Gopinath Baburao Kolte), संतोष चंद्रकांत कोलते (Santosh Chandrakant Kolte), बाळू जयवंत कोलते (Balu Jaywant Kolte), मीनानाथ तुकाराम अडसूळ (Minanath Tukaram Adsul), संतोष शंकर पवार (Santosh Shankar Pawar), ललिता सदाशिव कोलते (Lalita Sadashiv Kolte), सुवर्णा दिलीप कोलते (Suvarna Dilip Kolte) सर्वांची संचालक म्हणुन बिनविरोध निवड करण्यात (Purandar Taluka News) आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवडीनंतर महाराष्ट्र कृषी परिषदेचे (Maharashtra Krishi Parishad) माजी उपाध्यक्ष विजय दादा कोलते (Vijay Dada Kolte), पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते (Sunita Kolte), सरपंच बाळासाहेब कोलते (Balasaheb Kolte), माजी सरपंच शांताराम बापू कोलते (Shantaram Bapu Kolte), संभाजी कोलते (Sambhaji Kolte) आदींनी सर्व संचालक यांचे अभिनंदन केले व सर्व पक्ष प्रमुख यांचे आभार मानले.
Web Title :- Purandar Taluka News | The village of Pisarve has formed a 110-year-old society without any opposition