पुणे पोलिसांकडून (Pune Police) लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहन चालकांसाठी मिळावी यासाठी diversion.punepolice.
अमिताभ गुप्ता म्हणाले, पुण्यात एक पालखी दोन दिवस, तर दुसरी तीन दिवस असणार आहे. शहरात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामाची तयारी पोलिसांनी केली आहे. खुले असलेले रस्ते, बंद रस्ते, पालखीचा मुक्काम या सगळ्यांसह वाहतुकी बद्दल सगळे अपडेट मिळणार आहेत.
चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पोलीस पाहणी करणार आहेत. शहरात एकूण चार हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे.
यामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त (Addl CP), 9 पोलीस उपायुक्त (DCP), 19 सहायक पोलीस आयुक्त (ACP),
103 पोलीस निरीक्षक (PI), 307 सहायक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI),
पोलीस अंमलदार, वाहतुक पोलीस (Traffic Police) असा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.
Web Title :- Pune Police | live palkhi tracking facility will be available from pune police commissioner of police amitabh gupta