Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, बिबवेवाडीत वरिष्ठ निरीक्षकाची नियुक्ती

पुणे (नितीन पाटील) – Pune Police Inspector Transfers | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढले आहेत. बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune Police Inspector Transfers)
पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfers) –
1. सविता भगवान ढमढेरे Sr PI Savita Bhagwan Dhamdhere (पोनि (गुन्हे) मार्केटयार्ड Market Yard Police Station ते पोनि वाहतूक शाखा बदली आदेशाधिन ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस स्टेशन Bibvewadi Police Station)
2. युसुफ नबिसाब शेख PI Yusuf Nabisab Shaikh (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा Pune Traffic Police)
3. रऊफ् अब्दुल रेहमान शेख Rauf Abdul Rehman Shaikh (पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा)
4. कुमार गुलाबराव घाडगे PI Kumar Gulabrao Ghadge (पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन ते पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा)
Web Title : Pune Police Inspector Transfers | Internal transfers of 4 Police Inspectors in Pune, appointment of Senior Inspector in Bibwewadi
- Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक
- MNS Chief Raj Thackeray | ‘सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपले, त्यामुळे…’, पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
- ACB Trap News | सव्वा लाखाची लाच घेताना महापालिकेतील अग्निशमन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- MLA Anil Parab | आमदार अनिल परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल; चौघे अटकेत
Comments are closed.