पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिकेतील तब्बल 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. आता यानंतर 646 सेवकांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्यये प्रशासन अधिकारी, उप अधीक्षक, लिपिकांचा समावेश आहे. (Pune PMC Employees Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
646 सेवकांच्या बदल्यांची तेसच पदस्थापनेची कार्यवाही अथवा आदेश दि. 17 एप्रिल रोजी निघणार आहे. पुणे मनपा प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच विभागात 3 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या इतर विभागात बदल्या कराव्या लागतात. विभागाच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त 20 टक्के अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या बदल्या कराव्या लागतात.
646 सेवकांच्या बदल्यांची विभागनिहाय माहिती खालील प्रमाणे
लिपिक टंकलेखक – 274, वरिष्ठ लिपिक – 139, वरिष्ठ लिपिक – 112, उप अधीक्षक – 56, उप अधीक्षक – 43, शाखा अभियंता – 18 आणि प्रशासन अधिकारी – 4
Web Title :- Pune PMC Employees Transfer | 646 Employees of Pune Municipal Corporation. Transfers will be held on April 17
हे देखील वाचा :
Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही
Pune Crime News | आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात फोडली बिअरची बाटली
Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?
Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी