पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | फेसबुकवर ओळख झालेल्या एकाने घटस्फोटित (Divorced) महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित महिलेसोबत (Pune Pimpri Crime) ओळख वाढवून तिच्यासोबत जवळीक साधत लैंगिक अत्याचार (Rape In Pune) केला. हा प्रकार जानेवारी 2018 ते 19 जुलै 2022 विमाननगर, बालेवाडी येथे घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अजय रमेश बोतालजी Ajay Ramesh Botalji (वय-47 रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (दि.18) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला आहे.
दरम्यान आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली.
आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री करून जवळीक साधली. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार (Sexual Assault) केला,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कदम (PSI S.B. kadam) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Raped a divorced woman by luring her to marry, was identified on Facebook
हे देखील वाचा :
Nashik Crime | नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला