पिंपरी: बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | घरात घुसून एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) चुकीच्या पद्धतीने स्पर्श (Bad Touch) करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना देहूरोड येथे घडली आहे. मुलीने स्वत: च्या बचावासाठी भाजी कापण्याच्या चाकूने आरोपीवर हल्ला (Knife Attack) करुन आपली सुटका करुन घेतली. हा प्रकार सोमवारी (दि.29) दुपारी दोनच्या सुमारास येलवाडी (Pune Pimpri Crime) येथे घडली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) 354, 323, 504, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कलमांतर्गत (Under the Protection of Children from Sexual Offence Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 16 वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला.
त्याने मुलीला शिवीगाळ करुन तिचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.
मुलीने त्याला विरोध केला असता त्याने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.
तिने आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी भाजी कापण्याच चाकू फेकून मारला.
त्यावेळी आजुबाजुचे लोक जमले. त्यांनी आवाज दिल्याने आरोपीने फिर्यादी मुलीला धक्का देऊन शिवीगाळ करत
जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन निघून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गावडे (API Gawde) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | A minor girl was molested by entering the house at Dehurod, the girl attacked the accused with a knife in order to defend herself
हे देखील वाचा :
New Rules From September 2022 | 1 सप्टेंबर पासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार परिणाम
Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल