Pune Pimpri Chinchwad Crime News | अश्लील बोलून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, एनडीए रोडवरील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील एनडीए रोडवर (NDA Road) एका तरुणीला भररस्त्यात मिठी मागून तिच्या सोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. हा गुरुवारी (दि4) रात्री पावणे नऊच्या सुमारास दामिनी बार समोरील सार्वजनिक रोडवर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत रामनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अशोक मुन्नर कुशवाह (वय-31 रा. अमर भारत सोसायटी, वारजे) याच्यावर आयपीसी 354(अ), 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एनडीए रोडवरील दामिनी बार समोरील सार्वजनिक रोडवर
भावाच्या दुचाकीजवळ उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी अशोक कुशवाह हा अचानक पाठीमागून आला.
त्याने पीडित तरुणीला मिठी मारली. याचा जाब विचारला असता आरोपीने तरुणीला डोळा मारून तिच्यासोबत अश्लील
बोलून तिचा विनयभंग केला. पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजगुरु करीत आहेत.
- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांसह 8 जणांना अटक, कर्नाटकच्या दिशेने पळून जात असताना गुन्हे शाखेची कारवाई
- जमिनीच्या वादातून शरद मोहोळचा गेम; मोहोळच्या जवळच्या साथीदारांनी रचला कट, 8 जणांना अटक
- फ्लू, व्हायरल फिव्हर आणि न्यूमोनिया हे आहेत एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे, जाणून घ्या कसे ओळखायचे
- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात
- पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना
- पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त
- Pune PMC News | जप्त केलेल्या बेवारस 506 वाहनांचा महापालिका करणार लिलाव
Comments are closed.