• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : दिव्यांगांसोबत नववर्षानिमित्त ‘सूर्यदत्ता’चा जल्लोष ! चैतन्य देवढेला महापौर मोहोळ यांच्या हस्ते ‘सूर्यगौरव संगीत युवारत्न राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

by sheetal
January 12, 2021
in इतर
0
Mayor Mohol

Mayor Mohol

बहुजननामा ऑनलाइन टीम – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी नुकताच ( Mayor Mohol)’जल्लोष २०२१’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला होता. गाण्यांचे सादरीकरण, भरपूर खाऊ आणि फुग्यांची उधळण यामुळे ही दिव्यांग मुले भारावून गेली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसेच ‘सूर्यदत्ता’ आणि ‘लायन्स क्लब’ या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या कार्यक्रमाने मुलांच्या आयुष्यात ‘जल्लोष’ भरला.
‘सूर नवा ध्यास नवा’ रियालिटी शो फेम आळंदीच्या चैतन्य देवढे याला मोहोळ यांच्या हस्ते ‘सूर्यगौरव संगीत युवारत्न राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी उद्योजक सीए राज देशमुख, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल सीए अभय शास्री, माधुरी शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “चैतन्यचे गायन अतिसुंदर आहे. भविष्यातील तो एक प्रतिभावान गायक असून, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अल्प वयात आपल्या सुरेल गायनाने त्याने असंख्य रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. त्याच्याकडून उत्तमोत्तम रचना आपल्याला ऐकायला मिळोत.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व मुलांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, “चैतन्यमधील ऊर्जा आणि प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. त्याने आपल्या सादरीकरणातील सातत्य ठेवण्यासह त्यात सर्वोत्कृष्टता आणावी. भविष्यात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गायन करताना पाहण्याची इच्छा आहे.”
Tags: Mayor MoholSuryadattaमहापौर मोहोळसूर्यदत्ता
Previous Post

Pune News : …म्हणून वारजे येथून 4 मुली पोहचल्या थेट मुंबईत, आली ही माहिती समोर

Next Post

Pune News : काम मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Next Post
Police constable rapes woman

Pune News : काम मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Mayor Mohol
इतर

Pune News : दिव्यांगांसोबत नववर्षानिमित्त ‘सूर्यदत्ता’चा जल्लोष ! चैतन्य देवढेला महापौर मोहोळ यांच्या हस्ते ‘सूर्यगौरव संगीत युवारत्न राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

January 12, 2021
0

...

Read more

Nagpur News : नागपूरमध्ये भोंदू मांत्रिकाकडून एकाच कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार

6 days ago

‘…मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही’

6 days ago

राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलणार, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा दावा

6 days ago

प्रियसीवर सरकारी खजिन्यातील पैसे खर्च करत आहेत रशियाचे राष्ट्रपती

2 days ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

1 day ago

Sensex Crosses 50,000 : Kei Biden धमाका ! शेयर बाजाराने रचला इतिहास, Sensex 50,000 च्या पुढे, Nifty ने सुद्धा गाठला 14,700 चा स्तर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat