• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘कोरोना’च्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतली लाच, प्रचंड खळबळ

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in क्राईम, पुणे
0
parbhani acb trap news

acb

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे लाचलुपतत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी)ने उघडकीस आणला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी मिलिंद दामोदर कांबळे ( वय 38) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. राज्यात देखील काही ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे, तर टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आले आहे. एकीकडे नागरिक हैराण आहेत. त्यात आता कोरोनात देखील लाचखोरी शिरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दौड शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जाते.

दरम्यान यातील तक्रारदार व त्यांच्या 19 कामगारांनी शासकीय रुग्णालय दौड 26 फेब्रुवारी रोजी केस पेपर काढून कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या आहेत. त्याचा अहवाल देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी प्रत्येकी 100 रुपये असे एकूण 1 हजार 900 रुपये लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. त्याची पडताळणी करण्यात येत होती. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडीअंती दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने लोकसेवक कांबळे यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Tags: ACBbreakingBribeCoronaCorona Rapid Antigen Test ReportCoronavirusDaudDaud Government HospitalDaud Government Hospital BribeGovernment Hospitalmedical officer BribeMilind Damodar Kamblepuneएसीबीकोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट अहवालकोरोना व्हायरसदौड शासकीय रुग्णालयपुणेमिलिंद दामोदर कांबळेलाचलाचलुपतत प्रतिबंधक विभागवैद्यकीय अधिकाऱ्याने लाच
Previous Post

Kolhapur News : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता तिचा पती, प्रियकरानं संपवलं अन् पत्र्याच्या पेटीतून मृतदेह दिला फेकून

Next Post

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

Next Post
devendra-fadnavis-attacks-maha-vikas-aghadi-government-over-relief-package-in-corona-pandemic

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand
ताज्या बातम्या

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना 1 मे पासून लसीकरण...

Read more
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

parbhani acb trap news
क्राईम

Pune News : ‘कोरोना’च्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतली लाच, प्रचंड खळबळ

March 1, 2021
0

...

Read more

पुण्यात गेल्या 24 तासात 4206 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 66 जणांचा मृत्यू

6 days ago

गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका – संजय राऊत

5 days ago

पुणे स्टेशनवर सामान्य लोकांसाठी 30 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद

3 days ago

पुण्यात 12 वी नापास ‘मेहबूब’ कंपाऊंडर चालवत होता 2 वर्षांपासून तब्बल 22 बेडचं हॉस्पिटल; अशा प्रकारे झाला पर्दाफाश

4 days ago

‘पद्मश्री’ने सन्मानित झालेले माजी IAS अधिकारी अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन

1 day ago

अभिनेत्री स्वरा भास्करच्या आई आणि कुकला कोरोना

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat