• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : पुण्यातील NCL मध्ये PhD करणार्‍या 30 वर्षीय ‘पंडित’चा तृतीयपथ्यानं खून केल्याचं उघड, डेटिंग साईटवरून जुळलं होतं दोघांचं; जाणून घ्या प्रकरण

by Balavant Suryawanshi
February 28, 2021
in क्राईम, पुणे
0
transgender

transgender

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एनसीएल प्रयोगशाळेत PhD करणाऱ्या ‘त्या’ तरुणाचा खूनाचे रहस्य उलघडले असून प्रेमप्रकरणातून तृतीयपथ्यानं त्याचा जीव घेतल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. त्या तरुणाचा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. तर त्याचा मृतदेह सुस खिंडीत टाकला होता.

याप्रकरणी रविराज क्षीरसागर (वय 35) या तृतीयपंथ्याला पोलीसानी ताब्यात घेतले आहे. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी, मूळ रा. जानेपळ, ता. जाफराबाद, जि. जालना) या तरुणाचा खून झाला आहे. याबाबत पंडीत यांचा चुलत भाऊ संदीप (वय ३४) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील होता. तो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता.

दरम्यान, डेटिंगसाईडवर सुदर्शन आणि रविराज यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. यानंतर काल ते दोघे सुस खिंडीत गेल्यानंतर तृतीयपंथी रविराजने आधी सुदर्शन याचा गळा चिरला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता.

शनिवारी सकाळी सूस खिंडीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह दिसून आला होता. त्यांनी ही माहिती पोलिसांना दित्यानंतर चतुःश्रृंगी व गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला होता. खिशात पाकिट सापडल्याने त्या कागदपत्रांमधून त्याची  ओळख पोलिसांनी पटवली होती. पण खुनाचे कारण अस्पष्ट होते. त्यामुळे पोलीस कसून याप्रकरणाचा तपास करत होते. चतुःश्रृंगी पोलिसांना रविराज याच्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. त्यात त्याने खुनाची कबुली दिली आहे.

ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शेवाळे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव, प्रकाश आव्हाड, सुधीर माने, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, आशिष निमसे यांच्या पथकाने केली आहे.

रविराज सुसाईडचा प्रयत्न…
रविराज हा आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यास पोलीस गेले. पण यानंतर त्याने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags: Ashish NimsebreakingDadasaheb GaikwadDnyaneshwar muleLove AffairMohan JadhavMurderNCLPankaj DeshmukhPhdpolicePrakash AwhadPune NewsRaviraj KshirsagarsandeepSantosh JadhavSudarshan alias Balya Baburao PanditSudhir Manesuicideआत्महत्याआशिष निमसेखूनज्ञानेश्वर मुळेतृतीयपंथदादासाहेब गायकवाडपंकज देशमुखपोलीसप्रकाश आव्हाडप्रेमप्रकरणमृतदेहमोहन जाधवरविराज क्षीरसागरसंतोष जाधवसंदीपसुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीतसुधीर मानेसुस खिंडीत
Previous Post

टाळेबंदीत शिक्षकासह तिघांकडून ‘घाणेरडा’ धंदा ! 17 YouTube चॅनलवर 300 ‘मादक’ अन् ‘अश्लील’ ध्वनिचित्रफिती टाकल्या, कोट्यावधींची कमाई करणारे ‘गोत्यात’

Next Post

लवकर सुरू होईल ‘स्टँडर्ड अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी’ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या

Next Post
accident insurance

लवकर सुरू होईल 'स्टँडर्ड अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी'ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

transgender
क्राईम

Pune News : पुण्यातील NCL मध्ये PhD करणार्‍या 30 वर्षीय ‘पंडित’चा तृतीयपथ्यानं खून केल्याचं उघड, डेटिंग साईटवरून जुळलं होतं दोघांचं; जाणून घ्या प्रकरण

February 28, 2021
0

...

Read more

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पॅकिंगसाठी बँग, PPE कीट आणि पास मोफत देऊ – चंद्रकांत मोरे

9 hours ago

वायदा बाजारात पुन्हा मोठी घसरण; आत्तापर्यंत 10 हजारांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या दर

4 days ago

पोलिस निरीक्षकाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; व्हायरल झालेल्या ‘त्या’ मेसेजवरून पोलीस दलात खळबळ

1 day ago

पार्टीच्या बहाण्यानं त्यानं सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावलं, अन् पुढं झालं असं काही…

2 days ago

मुंबईत पोलिस व्हॅनमध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

2 days ago

पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat