• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

by sajda
January 19, 2021
in पुणे
0
API Yuvraj Nandre

API Yuvraj Nandre

बहुजननामा ऑनलाइन टीम –  वाहनांनी स्वतः काही निमयांचे बंधन घातले, तर अपघात होणार नाहीत. त्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित असला पाहिजे, कारचालकांनी सीटबेल्ट वापरावा, दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरावे, तसेच ट्रिपलसीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, वाहन तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जाण्यासाठी आहे, स्पर्धा करण्यासाठी नाही, याचे भाने प्रत्येक वाहनचालकांनी ठेवले पाहिजे, असे सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी सांगितले.

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाका येथून महामार्ग पोलीस केंद्र बारामती फाटा हद्दीमध्ये 72 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी पाटस टोल नाका व्यवस्थापक अजित सिंग, पोलीस उपनिरीक्षक मेदनाद नवले, महेश कोंडुभैरी, विनोद जोकार, विवेक यादव तसेच वाहनचालक-नागरिक उपस्थित होते. यावेळी वाहनचालकांना रस्ते सुरक्षाविषयक पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.

नांद्रे म्हणाले की, वाहतुकीचे नियम पोलिसांसाठी नाही, तर वाहनचालकांसाठी आहेत. वाहनचालकांनी किमान नियमांची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटीशी चूक आपले कुटुंब उघड्यावर पाडू शकते. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवला पाहिजे. रस्त्यावर वाहनांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, त्यामुळे अपघात होत असल्याने प्रत्येकाने वाहन चालविताना भान राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: accidentsAPI Yuvraj NandreAPI युवराज नांद्रेpuneअपघात
Previous Post

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

Next Post

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

Next Post
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही 'तांडव' सुरूच ! FIR दाखल

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

3 days ago

थंडी-तापात काळी मिरी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि सेवन करण्याची पध्दत

2 days ago

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या ‘या’ नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली ‘ही’ आक्रमक भूमिका

4 days ago

पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदभरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

3 days ago

Pune News : ‘पती माझा फोटो WhatsApp ‘डीपी’ला ठेवत नाही’; पत्नीच्या तक्रारीने पोलिससुद्धा हैराण

2 days ago

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat