बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’चे धोरण अवलंबिले आहे. त्या अंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण, फेरफार प्रकियेत सुटसुटीतपणा आणि किमान मानवी हस्तक्षेप या तत्त्वांचा स्वीकार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल ( property cards)स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. यामुळे विभागाचे कामकाज गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डचे काय आहे फायदे
घरबसल्या प्रॉपर्टी ऑनलाइन मिळणार असल्याने नागरिकांना भूमापन कार्यालयात जाण्याची गरज नाही
वेळेची, पैशांची होणार बचत
प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
बनावट प्रॉपर्टी कार्डला आळा बसणार, फसवणूक टळणार