पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या (Akhil Kale Borate Nagar Pratishthan) वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी (Ashwini Yogesh Suryavanshi) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास सप्रेम भेट म्हणून ट्रक सूट देण्यात (Pune News) आला आहे.
डोळे तपासणी कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 75 नागरिकांनी डोळे तपासून करून घेतली व 12 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे . 3 नागरिकांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठान च्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे आणि डोळे तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अश्विनी योगेश सूर्यवंशी यांनी मनापासून आभार व्यक्त केले (Pune News) आहेत.
Web Title : Pune News | Akhil Kale Borate Nagar Pratishthan conducts grand blood donation camp and eye check-up camp on the occasion of Ashwini Yogesh Suryavanshi’s birthday
EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस