• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : बसमध्ये ‘बॅड टच’ केल्याने धायरीतील 41 वर्षीय प्रौढास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, PMP मध्ये घडला होता प्रकार

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in क्राईम, पुणे
0
court

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पीएमपी बसमध्ये प्रवासा दरम्यान अल्पवयीन मुलीला चुकीच्या पध्दतीने (बॅड टच) करणाऱ्या एकास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला.

दिलीप जालंदर देशमुख (वय 41, रा. धायरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी उंबऱ्या गणपती चौक ते माणिक बाग दरम्यान पीएमपीएल प्रवासात ही घटना घडली. याबाबत 12 वर्षीय पीडित मुलीच्या आईने सिंहगडरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 8 व 12 अन्वये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी व 10,000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

केवळ हात लावणे हा गुन्हाच होऊ शकत नाही : बचाव पक्ष
पीडित मुलीने, तीच्या जबाबात आरोपीने पी. एम. पी. एल बसस्टॉप येथे विनाकारण चुकीच्या पध्दतीने हात लावुन स्पर्श केल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ हात लावणे हा गुन्हाच होऊ शकत नाही. म्हणून आरोपीस निर्दोष सोडण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.

हात लावणे हा मुलीचा विनयभंगच : सरकारपक्ष
बचाव पक्षाच्या युक्तिवादास सहायक जिल्हा सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी विरोध केला. मुलीचे वय अवघे बारा आहे. सार्वजनिक ठिकाणी बसस्टॉपवर आरोपीचा पीडितेच्या शरीरास नेहमी हात लावण्याचा उद्देश, हा बाललैगिक अत्याचार कायदाच्या कलम 7 नुसार पीडितेचा विनयभंगच आहे. आरोपीस बाललैगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 कलम 8 नुसार शिक्षा देण्याची मागणी युक्तीवादात त्यांनी केली.

Tags: Advocate Vilas Ghogre PatilAssistant District GovernmentBad Touch'CourtDefendantDilip Jalandhar DeshmukhGovernment partyPMPLpuneS. H. GualaniSinhagad Road PoliceUmbarya Ganpati Chowk to Manik Baghउंबऱ्या गणपती चौक ते माणिक बागएस. एच. ग्वालानीदिलीप जालंदर देशमुखन्यायालयपीएमपीएलपुणेबचाव पक्षबॅड टचवकील विलास घोगरे पाटीलसरकारपक्षसहायक जिल्हा सरकारीसिंहगडरोड पोलिस
Previous Post

बसमध्ये एक्स-गर्लफ्रेंडवर चाकूने केले 30 वेळा सपासप वार, तरीही वाचले महिलेचे प्राण

Next Post

सांगली महापालिकेत सत्तापरिवर्तन ! महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी, जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

Next Post
sangli-mayor

सांगली महापालिकेत सत्तापरिवर्तन ! महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी, जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी भागात असलेले कामगार उपायुक्त कार्यालय चोरट्यांनी फोडले

8 hours ago

1 मार्च राशिफळ : मार्चचा पहिला दिवस देईल 5 राशींना आनंदाची भेट, वाढेल बँक बॅलन्स, इतरांसाठी असा आहे सोमवार

2 days ago

ई-वाहनांशी संबंधित ‘हे’ आहेत गैरसमज; जे E-कार खरेदी करण्याचा निर्णय बदलू शकत नाहीत, जाणून घ्या

7 days ago

Kalyan News : मनसेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिला बेदम चोप अन्…

5 days ago

लवकर सुरू होईल ‘स्टँडर्ड अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी’ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या

2 days ago

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat